Headlines

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री आता दिसतेय ‘इतकी’ बोल्ड, फोटोत ओळखणंही कठीण

[ad_1] मुंबई : काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन जातात. कोमत्याही वयोगटातील प्रेक्षकांना या मालिका आणि त्यातील कलाकारांची भुरळ पडते. अशीच एक मालिका काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली.  मैत्रीची एक वेगळी परिभाषा या मालिकेमुळं प्रेक्षकांना पाहता आली. मुख्य म्हणजे मालिकेमुळं काही तरुण कलाकारही मराठी कलाजगतत नावाजले गेले. ही मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’.  Friendship…

Read More