Headlines

राम आणि कृष्ण तुळशीतला फरक माहिती आहे का? कोणती तुळस घरासाठी असते शुभ, जाणून घ्या

[ad_1] Difference between Rama and Krushna Tulsi: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकांच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत तुळसीचं रोप लावलेलं असतं. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जात. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येते. सकाळी आणि संध्याकाळी…

Read More