Headlines

Pele’s emotional message : ‘डिएगो हसत असेल…’; अर्जेंटीनाच्या विजयावर रूग्णालयातून Pele यांचा इमोशनल मेसेज

[ad_1] Pele’s emotional message for Lionel Messi : रविवारचा दिवस फुटबॉल प्रेमींसाठी फार आनंदाचा दिवस होता. अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झालं. फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरूद्ध झालेल्या थरारक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला. अर्जेंटीनाच्या या विजयानंतर ब्राझीलचा महान फुटबॉल प्लेअर पेले यांनी लिओनेल मेस्सीला…

Read More