Headlines

बॉलिवूड अभिनेत्री अडकली विमानात…मदत न मिळाल्याने उचचलं ‘हे’ पाऊल

[ad_1] मुंबईः मुंबईहून  दिल्लीला जाणारं ‘विस्तारा’ एअरलाईन्सचं विमान शुक्रवारी रात्री अचानक जयपूरमध्ये लँडिंग करण्यात आलं आणि प्रवाशांना थांबवण्यात आलं. जवळपास 3 तास प्रवासी विमानातच बसून होते आणि त्यानंतर त्यांना विमान रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अभिनेत्री दिया मिर्झा ही ‘विस्तारा’ एअरलाईन्सच्या UK940 या फ्लाईटमधून मुंबईहून दिल्ली प्रवास करत होती…

Read More