Headlines

पैशांची चणचण असतानाही बिग बिंनी नव्हती घेतली धीरूभाईंची मदत; सगळ्यांसमक्ष अंबानीं म्हणाले, ‘हा पडला…’

[ad_1] Amitabh Bachchan – Dhirubhai Ambani : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी 70-80 चं दशक गाजलवलंय. मात्र, त्यांच्या करिअरचा ग्राफ हा 90 च्या दशकात घसरू लागला होता. त्याकाळात त्यांच्याकडे जास्त पैसे देखील नव्हते. अनेकांना त्यांच्या सक्सेस विषयी माहितीये पण त्यांच्या कठीण काळाविषयी नाही. हाच एक काळ होता जेव्हा अमिताभ…

Read More