Headlines

शिवसेनेत मोठे बदल होणार? “सामान्यातून असामान्य माणसं घडवण्याची वेळ” म्हणत उद्धव ठाकरेंचे सूतोवाच | dhav thackeray soon will appoint new people to reform shivsena

[ad_1] शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शिंदे गटाने शिवसेनेमध्ये नव्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते, उपनेते तसेच प्रवक्तेपदाची…

Read More