साऊथ स्टार धनुष पुन्हा प्रेमात! लवकरच या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?
[ad_1] मुंबई : साऊथ स्टार अभिनेता धनुष हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. धनुषचा सोशल मीडियावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. धनुष केवळ साऊथच नव्हेतर बॉलिवूडचा प्रसिद्द अभिनेता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनुष त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. पुन्हा अभिनेता त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर…