Headlines

“मरता मरता वाचले”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

[ad_1] मुंबई : टीव्ही अभिनेत्री आर्या वोरा २०१३ मध्ये तिची पहिली मालिका ‘देवों के देव…महादेव’मधून घरा-घरात पोहचली. या मालिकेनंतर तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग वाढला. अभिनेत्री सोशल मीडियावर कॉन्टेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. २६ फेब्रुवारीला ती तिच्या बॉयफ्रेंड रंजीतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिचं प्री-वेडिंग फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. कारण अभिनेत्रीने स्पीति व्हॅलीमध्ये – 22 डिग्रीमध्ये…

Read More