Headlines

यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

[ad_1] मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.   उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड…

Read More

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच  चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात…

Read More

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात ‘टेक्निकल लोचा’, डीआरस असूनही घेता आला नाही

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना  घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता…

Read More

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway) चेन्नईकडून…

Read More

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा ‘चौकार’, चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

[ad_1] पुणे :  चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी  203 धावांचे कडकडीत आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या.  (ipl 2022 srh vs csk chennai super kings win by 13 runs against sunrisers hyderabad)  हैदराबादकडून निकोलस पूरनने…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड

[ad_1] पुणे : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. ऋतुराजने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजने बॅटिंग करताना जे करायला हवं होतं ते सर्व काही केलं. मात्र शेवटी माशी शिंकली. ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. (ipl 2022 srh vs csk rututaj gaikwad become 5th…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान

[ad_1] पुणे : ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. (ipl 2022 srh…

Read More

मैदानात फ्लॉप पण CSK हॉटेलमध्ये हिट! चेन्नईचा हॉटेलमध्ये धमाका

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने चुरशी होत आहे. यामध्ये चेन्नई मात्र यावेळी मागे पडली आहे. गतविजेत्या चेन्नईला केवळ एक सामना यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकता आला. मैदानात एक सामना खेळून फ्लॉप ठरलेल्या खेळाडूची प्री वेडिंग पार्टी करण्यात आली. या पार्टीमध्ये CSK च्या खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. CSK टीमच्या हॉटेलमध्येच या पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीमध्ये टीममधील…

Read More

IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता आज पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ अशा दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे.  सोशल मीडियावर आता बिहारची टीम आयपीएलमध्ये उतरली तर त्याचं नाव काय असेल यावर…

Read More

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी मोठी धक्कादायक बातमी आहे. 8 संघांचं मोठं नुकसान झालं आहे.  आयपीएल सुरू होण्याआधी एक दोन नाही तर तब्बल 22 दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे….

Read More