Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
[ad_1] Devoleena Bhattacharjee Pregnancy Rumours: झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना…