Headlines

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

[ad_1] Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. आता देवोलीनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. देवोलीनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. देवोलीनानं ही पोस्ट शेअर करत…

Read More