Headlines

‘माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम…’, ट्रोलर्सना Devoleena Bhattacharjee चं सडेतोड उत्तर

[ad_1] Devoleena Bhattacharjee Slams Troller Over Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत….

Read More