Headlines

devendra fadnavis criticized on opposition party letter before assembly session spb 94

[ad_1] राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलेल्या सातपानी पत्रावरून जोरदार टीका केली. या पत्रातील मधले चार पानं हे आम्ही विरोधात असताना दिलेल्या पत्राचेच असून विरोधकांना गजनीची लागण झाली असल्याचे म्हटले. काय म्हणाले…

Read More