Headlines

“…तर मी राजकीय संन्यास घेईन”, देवेंद्र फडणवीसांनी करून दिली नागपूरमधील ‘त्या’ वक्तव्यांची आठवण | Devendra Fadnavis comment on his statement about leaving politics in Nagpur pbs 91

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नागपूरमध्ये राजकीय संन्यास घेण्याबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. तसेच बोलल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी ओबीसींचं आरक्षण पुन्हा मिळालं असलं तरी त्यात बरंच काम करणं बाकी असल्याचंही नमूद केलं. ते रविवारी (७ ऑगस्ट) नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनात…

Read More