Headlines

“फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?”, भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “हे सरकार…” | Devendra Fadnavis comment on Chhagan Bhujbal statement on Saraswati Photo in School

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रकारांनी विचारलं. त्यावर फडणवीसांनी हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही, अशी…

Read More