Headlines

पुण्याचं विभाजन करून दोन महापालिका होणार? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले… | Devendra Fadnavis comment on Chandrakant Patil statement of Division of Pune MNC

[ad_1] भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी दोन महापालिकांबाबत भूमिका घेतल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी भाजपाची भूमिका…

Read More