Headlines

T20 WC: विजयी भव! कोट्यवधी भारतीयांच्या आशा घेऊन Rohit Sharma एंड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना

[ad_1] मुंबई : सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी T20 वर्ल्डकपसाठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील दिसत आहेत. या टीमकडून कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा आहेत की, यावेळी 15 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल. ‘आम्ही येत आहोत’ भारतीय…

Read More