Headlines

Ind vs Sa 3rd Odi : तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी

[ad_1] दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA Odi Series) यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.  टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला (Team India) मालिकेतील आव्हान कायम ठेवता आले….

Read More