Headlines

Spicejet Flight: दिल्ली-नाशिक विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड, अर्ध्या रस्त्यातून परतलं विमान

[ad_1] विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर दिल्लीतून नाशिकच्या दिशेने उड्डाण घेतलेले स्पाईस जेटचे विमान पुन्हा दिल्लीला परतले. स्पाईस जेटच्या (SG-8363) या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, अर्ध्या रस्त्यातच हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर वळवण्यात आले, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे. दिलासादायक बातमी! एलपीजी सिलिंडरच्या…

Read More