Headlines

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर होतोय का? देवेंद्र फडणवीस म्हणाले… | Devendra Fadnavis comment on Supreme Court hearing delay in Cabinet expansion pbs 91

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेत, मात्र अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातील एक तर्क म्हणजे राज्यातील सरकारच्या संवैधानिक वैधतेलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय आणि त्यावर सुनावणी सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही. याबाबत दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र…

Read More