Headlines

“मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा | Chhagan Bhujbal recall incident when he filed defamation case against Balasaheb Thackeray

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या अब्रू नुकसान खटल्याचा एक किस्सा सांगितला. हा खटला का केला हे सांगताना सुभाष देसाई आणि संजय राऊतांच्या चिट्ठीनंतर जिंकत असलेला खटला न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत मागे घेतल्याचंही सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३…

Read More