Headlines

Cannes च्या रेड कार्पेटवर ‘तो’ दीपिकाला Kiss करत राहिला, ती हात हटवत राहिली…

[ad_1] Deepika Padukone Cannes Video: अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. विविध लूक्समध्ये दीपिका जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तेव्हा प्रत्येक क्षणी तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. दीपिकाचा असाच एक रेड गाऊन लूक सध्या बराच चर्चेत आहे.  फक्त लूकच नव्हे, तर ती या लूकमध्ये रेड कार्पेटवर आली, तो क्षणही जरा जास्तच…

Read More