Headlines

अरेरे, काय हे…; पीपीई किट घालून रणवीरसाठी कपडे खरेदी करतेय दीपिका?

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग यानं सोशल मीडियावर त्याचे काही न्यूड फोटो शेअर केले. एका मासिकाच्या फोटोशूटच्या निमित्तानं त्यानं हे फोटोशूट केलं. रणवीरचे न्यूड फोटो सोशल मीडियावर एक ट्रेंड म्हणून सध्या कमाल चर्चेत आले आहेत. (Bollywood Actress Deepika padukone gets trolled because of ranveers nude photoshoot) काही सेलिब्रिटींनी त्याच्या या फोटोशूटचं कौतुक…

Read More