Headlines

‘तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही’… पीरियड्सवर मोकळेपणाने बोलली दीपिका पदुकोण

[ad_1] मुंबई : डिप्रेशनसारख्या गंभीर समस्येवर मोकळेपणाने बोलणारी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आता महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जागरुकता वाढवण्याचं काम हाती घेतलं आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाआधी, बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत एक व्हिडिओ ‘पीरियड स्टोरी’वर शेअर केला आहे. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या आवृत्तीच्या ज्युरी सदस्य असलेल्या दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला…

Read More