Headlines

Deepika Padukon होणार आई? कशी आली बातमी समोर वाचा संपूर्ण प्रकरण..

[ad_1] Deepika padukon latest news :नुकताच ब्रह्मास्त्र सिनेमाचा पहिला पार्ट ब्रह्मास्त्र पार्ट वन- शिवा (Brahmastra part one-shiva)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे,  या चित्रपटाला दोन दिवसात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीये मात्र काही जणांना हा चित्रपट आवडला आहे तर काहींना नाही आवडला. एकूणच संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत .  सिनेमाच्या पहिल्या भागाची कथा शिवा (story of brahmastra)नावाच्या…

Read More