Headlines

अभिनय क्षेत्रात दीपिका पदुकोणची उतरती कळा? साकारणार एक्स बॉयफ्रेंडच्या आईचा रोल

[ad_1] मुंबई : अयान मुखर्जीचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा बऱ्याच दिवसांपसून चर्चेत आहे. नुकतंच ब्रम्हास्त्रचं ओटीटी वर्जन रिलीज झालं आहे. जे पाहून फँन्सच्या आनंदाला पारावर उरला नाही. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमात प्रेक्षकांना असंकाही पाहायला मिळालं जे पाहून फॅन्स हैराण झाले आहेत. होय गेल्या काही दिवसांपासून अंदाज लावला जात होता की, सिनेमात दीपिका रणबीर कपूरची आई दाखवण्यात…

Read More