Headlines

‘मराठा सर्वेक्षणातील ते जाचक प्रश्न तात्काळ हटवा’, दिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

[ad_1] Deepali Sayed On Maratha Reservation Question : सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणासाठी घरोघरी फॉर्म दिला जात आहे. प्रत्येक कुटुंबांना हा फॉर्म भरुन देण्यास सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील या फॉर्ममध्ये विधवा स्त्रियांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले आहे. यावर आता एका मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या…

Read More