![“दोन पक्ष फिरून आलेल्यांनी ज्ञान पाजळू नये”; किशोरी पेडणेकरांची केसरकरांवर टीका](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/07/Kishori-Pednekar-Deepak-Kesarkar.jpg)
“दोन पक्ष फिरून आलेल्यांनी ज्ञान पाजळू नये”; किशोरी पेडणेकरांची केसरकरांवर टीका
[ad_1] दोन पक्ष फिरून आलेल्यांनी ज्ञान पाजळू नये, अशी टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या वक्तव्यावर केसरकरांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर पेडणेकर यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले होते दिपक केसरकर? ”आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने मी जास्त काही…