Headlines

फडणवीसांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटल्यावरुन नितेश राणे आणि केसरकर आमने-सामने; केसरकर म्हणाले, “हे बघा आमच्या…” | deepak kesarkar on nitesh rane calling Devendra fadnavis as hinduhridaysamrat scsg 91

[ad_1] शिवसेनेच्या फुटीर गटाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते तसेच विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. हा वाद शांत झाल्यानंतर केसरकर आणि भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कोकणामधील मुंबई विद्यापिठाच्या एका का्यक्रमाला…

Read More