Headlines

राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता – दीपक केसरकर

[ad_1] तेच ते खोटे आरोप वारंवार करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहोत. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असताना तेव्हाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता, असे खळबळजनक विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. हेही वाचा- शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच…

Read More

Bachu Kadu will be soon as a minister say deepak kesarkar ssa 97

[ad_1] एकनाथ शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. तेव्हा शिवसेनेच्या ४० आमदारांसह काही अपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यात बच्चू कडू हेही होते. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर बच्चू कडू यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे ते नाराजं असल्याचं बोललं जात होतं. त्यात आता अमरावतीचे…

Read More