Headlines

भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, IPL दरम्यान मैदानावर केलं होतं प्रपोज

[ad_1] मुंबई : आयपीएलचा सीजन संपला आहे. सगळेच खेळाडू आता आपल्या घरी परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या खाजगी कामात व्यस्त झाला आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज दीपक चहर बुधवारी जया भारद्वाजसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दीपकची होणारी पत्नी जया कुटुंबासह ताजनगरीत दाखल झाली आहे. आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे सात फेरे घेणार…

Read More