Headlines

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

[ad_1] Sonu Sud Deep Fake Video : तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रेटिंचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या गेल्या काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. आता यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) भर पडली आहे. सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला डीप फेक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देतानाचा हा खोटा…

Read More