Headlines

Jasprit Bumrah च्या जागी टीममध्ये…; अखेर Rohit sharma केला खुलासा

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात भारतीय टीमला 49 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी सिरीज जिंकली असली तरीही आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून टीम इंडियाच्या चिंता काही केल्या दूर होताना नाहीयेत. डेथ ओव्हर्समधली निराशाजनक कामगिरी आणि त्यातच जसप्रीत बुमराहचं दुखापतीमुळे टीमबाहेर जाणं टीम इंडियाला चांगलंच महागात…

Read More