Headlines

Sara Tendulkar लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार? डेब्युबाबत ही माहिती समोर

[ad_1] मुंबई : भारताचा माजी खेळाडू आणि क्रिकटचा देवता सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. साराने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील मागे टाकलं आहे. सारा नुकतीच मॉडलिंगमध्ये उतरली होती. तिचे मॉडलिंगचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. लोकांना साराची शैली फारच आवडते. ज्यामुळे सारासंदर्भात कोणतीही बातमी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी चाहाते कधीही मागे…

Read More