Headlines

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

[ad_1] T20 World Cup 2022: बरोबर दोन आठवड्यांनी क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची (T20 World Cup) उत्सुसता जगभरातील क्रिकेट प्रेमींना लागली आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलिया ही गतविजेती आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाही जोरदार प्रयत्न करेल. या…

Read More

IND vs AUS : सामन्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली मोठी चूक; नंतर मागितली माफी, वाचा नेमकं काय घडलं

[ad_1] IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना (India vs Australia T20I) मंगळवारी मोहालीच्या (Mohali) PCA IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेसह भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी देखील करत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) आपल्या संघाचे अभिनंदन केले….

Read More

सरफराजचा ‘स्कूप शॉट’ पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले.  सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला…

Read More

आणखी मुलांना जन्म दे…; डेव्हिड वॉर्नरचा Virat Kohli अजब सल्ला

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. विराटच्या चाहत्यांसाठी ही फार चिंतेची बाब आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही विराटचा चांगला खेळ होताना दिसत नाहीये. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने विराटला फॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे.  ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा आणि…

Read More

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कोलकाताला दणका, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट्स

[ad_1] मुंबई :  दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताचा 19.4 ओव्हरमध्ये  171 धावांवर बाजार उठवला. ज्या कोलकाताने कुलदीपला टीममधून बाहेर केलं त्याच कुलदीपने कोलकाताचा गेम केला. (ipl 2022 kkr vs dc delhi capitals kuldeep yadav bowled game changing …

Read More

IPL 2022 : David Warner ची पुन्हा SRH मध्ये एन्ट्री होणार?

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात काही चांगली झालेली दिसत नाहीये. सोमवारी हैदराबादला लखनऊ सुपर जाएंटसकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात अवघ्या 12 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. यानंतर केन विलियम्सनच्याही कर्णधारपदावर टीका होऊ लागल्यात. यानंतर हैदराबादच्या चाहत्यांनी डेव्हिड वॉर्नरला पुन्हा टीममध्ये आणण्याची मागणी केली आहे.  लखनऊविरूद्धच्या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन कोण?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतय. या हंगामातील सलामीची सामना हा 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)  विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या वेळेस एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. तर सर्वांच्या…

Read More

IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघाला धक्का, 5 खेळाडू टीममधून बाहेर पण का?

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच वेळी दिल्ली संघासाठी एक मोठी बातमी येत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 5 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 5 खेळाडू एक आठवड्याहून अधिक काळ आयपीएलचे सामने खेळू शकणार नाहीत.  दिल्लीचे 5 स्टार…

Read More

Pak Vs Aus सामन्यात David Warner चा भर मैदानात भांगडा डान्स, Video Viral

[ad_1] Aus vs Pak Test : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Aus Vs Pak) यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा फलंदाजी करत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर मस्तीच्या मूडमध्ये दिसला. डेव्हिड वॉर्नर जेव्हा मैदानावर फिल्डिंग करत होता तेव्हा त्याने जबरदस्त डान्स केला….

Read More