Headlines

Datta Jayanti 2022: दत्त जयंती कधी आणि कशी साजरी कराल? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

[ad_1] Datta Jayanti 2022: हिंदू धर्मात दत्तात्रयांची मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते. दत्त जयंती (Datta Jayanti 2022) मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला असते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रुप म्हणजे दत्त महाराज. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणून दत्त गुरुंना मानलं जातं. यंदा दत्त जयंती 7 डिसेंबर 2022 रोजी बुधवारी येत आहे….

Read More