Headlines

Badhai Do on OTT : राजकुमार राव – भूमी पेडणेकर यांचा ‘बधाई दो’ ओटीटीवर, कधी आणि केव्हा होणार रिलीज?

[ad_1] मुंबई : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘बधाई दो’ (Badhai Do) ११ फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या व्यवसायाच्या अपेक्षेप्रमाणे त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी चित्रपटगृहे उघडी असली तरी कुटुंबासह चित्रपट पाहायला जाण्यास सर्वजण घाबरले होते. मात्र, चित्रपटातील बोल्ड विषयामुळे सर्वांनाच या कुटुंबासोबत पाहायला आवडले नाही. त्यामुळे आता हा सिनेमा OTT…

Read More