Headlines

T20 World Cup पूर्वी विराटला विचारला ‘ऑफ स्टंपच्या बाहेर’चा प्रश्न, उत्तर मिळालं…

[ad_1] मेलबर्न : T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जातोय. यासाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली असून पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यावर चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही टीम सुपर-12 फेरीतील आपल्या मोहिमेची सुरुवात या सामन्याने करणार आहे.  दरम्यान टीम…

Read More