Headlines

dahihandi celebrated in konkan scientist k s hosalikar shared video

[ad_1] Dahi Handi 2022 Celebration: करोना काळानंतर यावर्षी संपूर्ण देशभर विशेषत: महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या राजधानीसह इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी दहीहंडी फोडून गोविंदानी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. नेते, अभिनेत्यांच्या उपस्थितीत डीजेच्या तालावर थिरकणारे गोविंदा पथकं आपण नेहमीच पाहतो. मात्र, यंदा कोकणात अनोख्या पद्धतीने गोविंदानी दहीहंडी साजरी केली. या दहीहंडीचा व्हिडीओ हवामान खात्यातील…

Read More

bjp chandrakant patil mocks ajit pawar on reservation for dahi handi govinda

[ad_1] विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे आधीच राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. त्यात दही हंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरून वातावरण तापू लागलं आहे. गोविंदांना क्रीडा प्रकारासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आधी राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी त्यावर आक्षेप…

Read More

ajit pawar slams cm eknath shinde on reservation for govinda dahi handi 2022

[ad_1] राज्यभर दहीहंडीचा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता राज्य सरकराने गोविंदांसंदर्भात केलेल्या एका घोषणेवरून वाद सुरू झाला आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळांमधील खेळाडूंनी विरोध केला आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असताना आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…

Read More

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक | ashish shelar said aditya thackeray won election due to bjp criticizes shivsena over dahi handi 2022 festival

[ad_1] मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांभोरी मैदानावर भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. असे असताना भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला…

Read More

“आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण | devendra fadnavis speech in dahi handi 2022 said will provide all sportsman facility to govinda

[ad_1] राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा…

Read More

VIDEO: ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत पहिली नऊ थरांची सलामी | Video of MNS 9-tiers human pyramid in Dahihandi Festival in Thane rno news pbs 91

[ad_1] Dahi Handi 2022 Celebration in Mumbai : ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत कोकण नगर जोगेश्वरी मंडळाने यंदाची पहिली नऊ थराची सलामी दिली. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. दहीहंडी पथकाने नऊ थर रचल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, “कोकण नगर पथकाने…

Read More

Dahi Handi 2022: आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके; शिवसेना-भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत घडला प्रकार | Dahi Handi 2022 Celebration sapna choudhary program in Beed in presence of shivena and bjp leaders video rno news scsg 91

[ad_1] कोरनाच्या सावटानंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. हरयाणामधील प्रसिद्ध गायिका सपना चौधरी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन दहीहंडीनिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमध्ये सपना चौधरी यांना पाहण्यासाठी बीडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र…

Read More