Headlines

गिरणी कामगाराचा मुलगा ते ‘गिनिज बुका’त नोंद; सच्चा कलाकाराच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम

[ad_1] Dada Kondke Death Reason: दादा कोंडके हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. त्याच्याप्रती असलेली आत्मियता आणि चाहत्यांचे प्रेम हे आजचंही कायम आहे. ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. 8 ऑगस्ट 1932 साली त्यांचा मुंबईतल्या चाळीत जन्म झाला होता. 70 ते 90 च्या काळात जेव्हा बॉलिवूडचे मोठमोठे अभिनेते…

Read More