Headlines

धक्कादायक! क्रिकेटर Shikhar Dhawan ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. दरम्यान यानंतर पंजाब टीमचा खेळाडू आणि टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनला मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएल 2022 च्या 15 व्या…

Read More