Headlines

cyrus mistry death case car accident spot autopsy reveals multiple fractures

[ad_1] ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकस्मिक निधनामुळे उद्योग जगताला मोठा धक्का बसला. उद्योगविश्वासोबत इतर सर्वच क्षेत्रातून सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येताना चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली आणि त्यात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर कारमध्ये प्रवास करताना सीटबेल्ट…

Read More