दर पाचव्या मिनिटाला गमावले 10 हजार रुपये; ऑनलाईन फ्रॉडनं अभिनेत्रीवर संकटांचा डोंगर
[ad_1] Akanksha Juneja : भारतात सतत अनेकांसोबत फ्रॉड होतात. बऱ्याचवेळा आपल्याला कळतही नाही की अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते. यात वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे. ते न कळत अनेकांना ओटीपी देतात किंवा मग अकाऊंटची माहिती आणि त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे गायब होतात. मग फक्त वयस्कर लोकचं याचा बळी होतात असं नाही तर त्यात अनेक…