Headlines

RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

[ad_1] मुंबई :  राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोघे राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. (ipl 2022…

Read More

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चहलने हरभजन सिंगला मागे टाकत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (ipl 2022 rr vs csk yuzvendra chahal break harbhajan singh record and become…

Read More

धोनीनंतर ‘या’ स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

[ad_1] मुंबई : यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे. धोनीचा पर्याय म्हणून रवींद्र जाडेजाची कर्णधार पदासाठी चाचपणी झाली. मात्र यात तो Out झाला….

Read More

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच  चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात…

Read More

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात ‘टेक्निकल लोचा’, डीआरस असूनही घेता आला नाही

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना  घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता…

Read More

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway) चेन्नईकडून…

Read More

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजाचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगलसाठी भाग पाडलंय. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेच्याआधीच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. (csk vs mi ipl…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings vs mumbai indians…

Read More

CSK | चेन्नईला ‘जोर का झटका’, हा मोठा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र चेन्नईला आयपीएलच्या 14 व्या मोसमापासून आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नई आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अपयशी ठरली. मोसमाच्या सुरुवातीला स्टार बॉलर दीपक चाहरला दुखापतीमुळे मुकावं लागलं. (csk ipl 2022 chennai super kings all rounder…

Read More

IPL 2022 | आरसीबी विरुद्ध चेन्नई आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

[ad_1] पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 49 वा सामना आज (4 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये (Gahunje Stadium) करण्यात आलं आहे. (rcb vs csk ipl 2022 royal challengers…

Read More