Headlines

Ankita Bhandari Murder Case: फेसबूक फ्रेंडमुळे उलगडलं हत्येचं गूढ, धक्कादायक कारण आलं समोर | ankita bhandari murder case pulkit arya arrested SIT murder for refused to sex with resort guest rmm 97

[ad_1] १९ वर्षीय तरुणी अंकिता भंडारी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर शनिवारी उत्तराखंडच्या हृषीकेशमधील पुलकित आर्या यांच्या ‘वनतारा’ रिसॉर्टजवळील कालव्यात अंकिता भंडारीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणी याच रिसॉर्टमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती. या तरुणीच्या खूनप्रकरणी उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पूत्र पुलकित आर्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत…

Read More