Headlines

ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली…

[ad_1] Sayali Sanjeev Shared Photo Of Ruturaj Gaikwad : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड कालच लग्न बंधनात अडकला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाआधी मेहंदी, हळद असे विविध कार्यक्रम झाले. काल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ऋतुराज गायकवाडनं उत्कर्षा पवारसोबत सप्तपदी घेतल्या. तर त्या…

Read More