Headlines

Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे…; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव

[ad_1] Rishabh Pant Car Accident: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा आज सकाळी भीषण अपघात झाला. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारला (Rishabh Pant Car Accident) हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस…

Read More

Rishabh Pant : कपाळावर खोच, गुढघ्याला दुखापत…; पंतच्या अपघातावर बीसीसीआयने काय म्हटलंय?

[ad_1] Rishabh Pant Accident : भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतसाठी शुक्रवारची सकाळ ही धक्कादायक ठरली आहे. घरी परतत असताना ऋषभ पंतच्या गाडीला (Rishabh Pant Car) हरिद्वारमध्ये दिल्ली-देहरादून हायवेवर गंभीर अपघात झाला. या अपघातानंतर पंतच्या गाडीने पेट घेतला. वेगात असलेल्या पंतच्या गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर ती उलटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. सुदैवाने या…

Read More

IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

[ad_1] India VS Sri Lanka T20 Series: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात  T20 मालिका होत आहे. या मालिकेत टीमची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करत असल्याने या मालिकेकडे लक्ष लागले आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेत हार्दिक पांड्याची टीम कशी कामगिरी करणार याची मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, हार्दिक…

Read More

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

[ad_1] Team India : श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) काल भारतीय संघ (Team India) जाहीर केला. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) कर्णधारपद आहे तर टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी-20 संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. विकेटकिपर आणि…

Read More

World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

[ad_1] India Beat Bangladesh:  बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (Ind vs Bang ) टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र काल (17 डिसेंबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांच्या T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला. भारताने T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 277/2 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ 157/3…

Read More

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

[ad_1] India New T20 Coach: भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते.  या पराभवानंतर राहुल द्रविड हे भारताच्या संघाबाहेर असल्याचे समोर येत आहे.  पण जर द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद (team India Coach) कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता. पण…

Read More

Ind vs Pak Asia Cup 2023: ‘एशिया कपचं ठिकाण बदललं तर…’ पाकिस्तानची भारताला धमकी

[ad_1] India vs Pakistan Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या आयोजनावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड  (PCB) चांगलंच बिथरलं आहे. एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही, हे आधीच भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) स्पष्ट केलं आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) न…

Read More

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

[ad_1] Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाड चर्चेत आहे. ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 7 सिक्स लगावत त्याच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ऋतुराज आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव यांच्या रिलेशनशिपच्या सुरु झाल्या आहेत. ऋतुराजचा खेळ पाहताच नेटकऱ्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत वहिनी मॅच पाहिलीत का…

Read More

Vijay Hazare Trophy: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

[ad_1] N Jagadeesan Record: चेन्नईचा कॅप्टन कुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची निवड चुकली, असं फार क्वचित पहायला मिळतं. धोनीची क्रिकटमधील हिऱ्यांची चांगलीच ओळख आहे. अनेक खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनीने केलंय. मात्र, यंदा धोनीची ओळख चुकल्याचं पहायला मिळतंय. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिलीज केलेल्या एका खेळाडूंने (N…

Read More

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

[ad_1] India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा आणि शेवटचा टी20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा (India vs New Zealand) पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना…

Read More