Headlines

Ind vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी Team India नव्या कर्णधाराची घोषणा, या खेळाडूंना संधी

[ad_1] Team India For New Zealand Tour : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा (Team India) करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) नंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून सोमवारी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केलीये. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी सीनिअर खेळाडूंना…

Read More

T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; “या दोघांना टीमबाहेर करा”

[ad_1] T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटून हरभजन सिंगनं…

Read More

विराट कोहलीच्या रूममधील Video लीक झाल्यानंतर अनुष्काची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली…

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. तिथल्या हॉटेलच्या रूममधून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विराटचा बेड आणि सामान दाखवण्यात आले आहे. विराटच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा…

Read More

T20 WC: Rohit Sharma च्या चुकीचा फटका के.एल राहुलला? रिव्ह्यू घेतला असता तर…!

[ad_1] सिडनी : आज टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरूद्ध आपला दुसरा सामना खेळतेय. पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह आणखी वाढला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फलंदाजी केली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर के.एल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ…

Read More

T20 WC 2022: आयर्लंडनं इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीची वाट बिकट!

[ad_1] T20 World Cup 2022 Ireland Won Against England: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पावसानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर एकाच वेळी पाणी फेरल्याचं चित्र आहे. पहिल्या गटात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आघाडीवर आहेत. त्यामुळे इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या दोनमध्ये येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेत पावसाची भूमिका…

Read More

IND vs PAK सामन्यानंतर बाबर आझम Virat बद्दल हे काय बोलला?

[ad_1] Virat Kohli vs Babar Azam: हाय व्होलटेज सामन्यात रविवारी भारतीय क्रिकेट संघानं अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये अनेक भावनांचा पूर आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये विराट कोहलीनं सर्वांचीच मनं जिंकली. अगदी विरोधात बोलणाऱ्यांनीही विराटची खेळी पाहून त्याला सलाम केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही यात मागे नव्हता. (T20 World Cup IND vs…

Read More

ncp sharad pawar on supporting ashish shelar in mca elections cricket news

[ad_1] गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप दिसून आले. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरही हा सामना चालूच आहे. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर विरोधकांकडून सातत्याने सडकून टीका केली जात आहे. पण या पार्श्वभूमीवर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आमदार आणि मुंबई…

Read More

‘तो आणि मी…’, ऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर सायली संजीवचा खुलासा

[ad_1] मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सायलीला खरी ओळख ही ‘काहे दिया परदेस’ या  मालिकेतून मिळाली. सायलीनं आता पर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच सायली ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे….

Read More

Team India: टीम इंडियाच्या ‘या’ कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले

[ad_1] Sunil Gavaskar On Team India Practice Session: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील खेळाडूंना चांगलेच खडसावले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया उद्या 23 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2022 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी…

Read More

T20 World Cup : क्वालिफायच गणित सुटलं! भारताच्या ग्रुपमध्ये ‘या’ दोन संघाची एन्ट्री

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) क्वालिफाय सामने पार पडले आहेत. या क्वालिफाय सामन्यातून आता 4 संघ पुढे आले आहेत. या 4 संघामधून दोन संघ गट 1 आणि उरलेले दोन संघ गट 2 मध्ये विभागले जाणार आहेत. यानंतर सुपर12 च्या सामन्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान हे 4 संघ…

Read More