Headlines

U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

[ad_1] U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW Video : क्रिकेटसाठी कालचा रविवार हा भारतीय संघाचा होता. एकीकडे पोरींनी अंडर -19 टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत, मालिकेवर कब्जा मिळवला. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19…

Read More

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

[ad_1] IND vs NZ , Deepak Hooda: लखनऊच्या मैदानात आज पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने…

Read More

Hardik Pandya Abuse: आता हद्दच झाली…! पाणी आणलं नाही म्हणून पंड्याने खेळाडूंना केली शिवीगाळ

[ad_1] Hardik Pandya Abuse: टीम इंडियाचा यशस्वी खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खूप चर्चेत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांमध्येही हार्दिक उत्तमरित्या खेळ करतो. यासोबतच सध्या त्याला टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपदंही (Captaincy) देण्यात आलं आहे. मात्र अजून याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पंड्याचे सूर बदलेले दिसून आले. विराटसोबत कथित वाद असल्याची…

Read More

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

[ad_1] Australia Test squad for India Series: 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Test Series) कसोटी सामना होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसाठी आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने जाहिर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला असून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने…

Read More

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये ‘या’ भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

[ad_1] Suryakumar Yadav : कोरोना, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतक संपूर्ण जगासाठीच 2022 हे वर्ष दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वासतही शानदार खेळी बघायला मिळालं. यामध्ये भारताने संपूर्ण जगाला एकापेक्षा एक सरस फलंदाज दिले. यामध्ये अनुभवी सुनील गावस्कर,…

Read More

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

[ad_1] India New T20 Coach: भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते.  या पराभवानंतर राहुल द्रविड हे भारताच्या संघाबाहेर असल्याचे समोर येत आहे.  पण जर द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद (team India Coach) कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता. पण…

Read More

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

[ad_1] Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर फोरचे (Super 4) सामने सुरु असून पहिल्या दोन सामन्यात मोठा उलटफेर पाहिला मिळालाय. चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा (Sri Lanka Beat Afghanistan) पराभव केला तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर (India vs Pakistan) मात केली. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा…

Read More

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI

[ad_1] मुंबई : आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर 4 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारताचा पुढील सामना श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो असा असणार आहे. कारण हा सामना जिंकल्यास भारताच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राहतील. दरम्यान या सामन्यासाठी भारताची (Team India)  प्लेईंग XI…

Read More

‘टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर….’, विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे वाद, नक्की काय झालं?

[ad_1] Virat Kohli India vs Pakistan: एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पुन्हा एकदा सूर गवसला आहे. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून धावा निघू लागल्या आहेत. एशिया कप स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात कोहलीने दोन अर्धशतकं केली आहेत. क्रिकेटप्रेमींनाही पुन्हा एकदा ‘रणमशीन विराट’ पाहिला मिळतोय. पण सध्या…

Read More

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा ‘ना पाक’ प्रयत्न

[ad_1] Pakistan beat India Asia Cup T20 : एशिया कप स्पर्धेत आता Super-4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 5 विकेटने पराभव केला. पण या सामन्यानंतर सोशल मीडियावर फेक न्यूज चालवून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध खराब करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु करण्यात आले आहेत.  (Pakistan fans running…

Read More