Headlines

Team India: T20 वर्ल्ड कपमध्ये या घातक ऑलराउंडरचे पुनरागमन? Asia Cupमधून पडला होता बाहेर

[ad_1] मुंबई : Ravindra Jadeja: दुखापतीमुळे सुरु असलेल्या आशिया चषक 2022 मधून (Asia Cup 2022) बाहेर पडला होता. हा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यावरी मंगळवारी गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 33 वर्षीय जडेजाने आपल्या दुखापतीबद्दल अपडेट माहिती सोशल मीडियावर दिली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे….

Read More